अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत हिवाळी-२०१८ चा बी.ए. द्वितीय सत्र तीनचा निकाल सोमवार, २५ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला; पण परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रिकाच दिसत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक ...
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी भरारी पथकाने ५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली. ...
जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी ८४९ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर असल्याचे आढळून आले आहे ...
औरंगाबाद बोर्डाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५३ परीक्षा केंद्रावरून केंद्रावरून इयत्ता दहावीची १६ हजार ५६६ पैकी १६ हजार २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला ३१२ ...
राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा घेणे अनिवार्य आहे. पण नागपुरातील सेंट जॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेकंड लँग्वेज म्हणून मराठी आणि संस्कृत अशी कम्पोझिट निवड केली होती. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण उपसंचालकांनी म ...