लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू - Marathi News | 10th standard student death due Heart attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

दहावीची परीक्षा ! आता वर्गातच उघडली जाणार प्रश्नपत्रिका - Marathi News | Tenth examination! Now the question paper will be opened in the classroom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीची परीक्षा ! आता वर्गातच उघडली जाणार प्रश्नपत्रिका

आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत. ...

All The Best : दहावीची परीक्षा आजपासून ! १० मिनिटे अगोदर मिळणार प्रश्नपत्रिका - Marathi News | All The Best: Tenth test from today! Question papers will be available 10 minutes before | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :All The Best : दहावीची परीक्षा आजपासून ! १० मिनिटे अगोदर मिळणार प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी पूर्वनियिजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. ...

१२ वीच्या ७९ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना - Marathi News |  79 lakhs of 12 Voters without scrutiny | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ वीच्या ७९ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी विविध मागण्यांसाठी १२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने, तब्बल ७९ लाख ८५ हजार उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. ...

आजपासून दहावीची परीक्षा - Marathi News | Tenth test from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या प ...

अकोला : आजपासून दहावीची परीक्षा; ३0  हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट  - Marathi News | Akola: Tenth test from today; 30 thousand 515 students enrolled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : आजपासून दहावीची परीक्षा; ३0  हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट 

अकोला : माध्यमिक शालांत (इयत्ता १0 वी) ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून एकूण ३0 हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ११९ केंद्रांवर ही पर ...

‘नीट’चे ते निकष स्थगित, दिल्ली उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती - Marathi News |  The temporary stay of the Delhi High Court, the temporary stay of the Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’चे ते निकष स्थगित, दिल्ली उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाºया ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) पात्रता निकषांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ...

४२ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा - Marathi News |  42 thousand students gave scholarship exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४२ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

महाराष्ट शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच ...