लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

एमसीएसाठी राज्यभरात एकच सीईटी, 24 मार्चला परीक्षा : डॉ. श्रीराम झाडे - Marathi News | A single CET across the state for the MCA, March 24 exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमसीएसाठी राज्यभरात एकच सीईटी, 24 मार्चला परीक्षा : डॉ. श्रीराम झाडे

 मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून राज्य शासनातर्फे येत्या २४ मार्च रोजी एमसीएसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु ...

दहावीचे २ विद्यार्थी परीक्षेला मुकले; केंद्रावर उशिरा आल्याचा फटका - Marathi News | Tenth grade students have not been tested; The incident occurred late on the center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीचे २ विद्यार्थी परीक्षेला मुकले; केंद्रावर उशिरा आल्याचा फटका

मुंबई विभागीय मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत येण्याचा सल्ला दिल्यानंतरही, विविध कारणांनी पहिल्याच पेपरला ११ विद्यार्थी उशिराने आल्याची माहिती आहे. ...

दहावीची परीक्षा : वडूथमध्ये तोतया परीक्षार्थीला पकडले, पहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद - Marathi News | Class X exam: In the Vaidutha, the detective caught the examiner, the first paper is the easiest to enjoy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावीची परीक्षा : वडूथमध्ये तोतया परीक्षार्थीला पकडले, पहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद

दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ  (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले. ...

दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट - Marathi News | Recruitment of copies in Class X examination | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत असला तरी महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...

घरात आई, काकाचा मृतदेह असतानाही तिने दिला पेपर - Marathi News | Although she is still dead, she gave the paper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरात आई, काकाचा मृतदेह असतानाही तिने दिला पेपर

घरात आई आणि काकाचा मृतदेह अन् संपूर्ण गाव शोकमग्न झाले असतानाही दहावीेचा पेपर सोडविण्याचा कठीण प्रसंग एका विद्यार्थिनीवर आला. ...

दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क तोतया भरारी पथक जेलरोड अभिनव शाळा केंद्रावरील प्रकार : दक्ष पालकामुळे प्रकार उघडकीस; संशयितांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Terrorist Squad at the Std XII Examination Center, Jail Road Abhinavkha Vidyalay Kendra; Filed Against the suspects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क तोतया भरारी पथक जेलरोड अभिनव शाळा केंद्रावरील प्रकार : दक्ष पालकामुळे प्रकार उघडकीस; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकरोड : दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु चक्क तोतया भरारी पथकाने दहावीच्या परीक्षा केंद्राचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...

पहिल्याच पेपरला २० कॉपी प्रकरणे परीक्षा दहावीची : सर्वाधिक प्रकार जळगावमध्ये - Marathi News | In the Jalgaon case, 20 copies of the first paper are for the examinations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्याच पेपरला २० कॉपी प्रकरणे परीक्षा दहावीची : सर्वाधिक प्रकार जळगावमध्ये

नाशिक : इयत्ता दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला नाशिक विभागातून २० विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. ...

कोठारीच्या ‘आदर्श’ परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट,  शाळा परिसराला आले जत्रेचे स्वरूप - Marathi News | Kothari's 'Adarsh' examination center, the collection of copies, the nature of the jatre came to the school premises | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोठारीच्या ‘आदर्श’ परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट,  शाळा परिसराला आले जत्रेचे स्वरूप

विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...