नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नरडवे भैरवगाव, यवतेश्वर, जांभळगाव, पिंपळगाव, दुर्गानगर या गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या सरकार दरबारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नरडवे धरण ...
नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेकविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्या १०० टक्के पूर्ण झालेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या पाहणीत महापालिकेच्या गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राजवळदेखील गटारी वाहत असल्याचे आढळल्याने उपाययोजनांचा उपयोग ...