राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
पर्यावरण, मराठी बातम्या FOLLOW Environment, Latest Marathi News
meteor shower in Akola Sky : हा सर्व प्रकार शनिवारी घडला व अनेकांनी हा नजरा याची देही याची डोळा अनुभवला. ...
ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात अचानक लागलेल्या आगीत आयटीआय टेकडी परिसरातील विविध प्रजातींच्या सुमारे ३ हजार वृक्षांसोबतच ड्रीपला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
अलीकडे शिकार व तस्करीच्या घटनेमध्ये सहभागी आरोपींना कुठेतरी शिक्षेतून सुटण्याची संधी मिळत असल्याने वनविभाग मागे पडत असल्याचे चित्र आहे. ...
आरएसपीएमच्या उच्चपातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या धक्क्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. ...
सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला ...
नागरिकांनी प्रशासनाकडे नोंदविल्या हरकती ...
संतोष लघुशंकेसाठी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले असता त्यांच्यासमोर भला मोठा ५ फूट लांबीचा विषारी नाग साप फणा काढून उभा होता. ...
२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...