शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.

Read more

क्रिकेट : England vs West Indies 3rd Test: केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल!

क्रिकेट : England vs West Indies 3rd Test: 140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

क्रिकेट : इंग्लंडला सुरुवातीला धक्के; विंडीजविरुद्ध चहापानापर्यंत ४ बाद १३१ धावा

क्रिकेट : England vs West Indies 3rd Test : तिसरी कसोटी आहे खास; लाल टोपी घालून मैदानावर उतरणार खेळाडू!

क्रिकेट : निर्णायक सामन्यावर पाऊस?; इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाची वेस्ट इंडिजला संधी

क्रिकेट : जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी शिविगाळ; विंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटीबाहेर राहण्याची शक्यता

क्रिकेट : अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्टोक्स अव्वल; आयसीसी कसोटी क्रमवारी

क्रिकेट : England vs West Indias Test: गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नियम मोडणाऱ्या जोफ्रा आर्चरचा कोरोना रिपोर्ट आला समोर... 

क्रिकेट : ICC World Test Championship: इंग्लंडची मोठी झेप; भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या स्थानाला धोका?

क्रिकेट : इंग्लंडची विजयाकडे वाटचाल;वेस्ट इंडिजची घसरगुंडी, दुसऱ्या डावात ४ बाद १०८ धावा