अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या स्वतंत्र खात्याचा प्रश्न अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मार्गी लागला. ...
नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे. ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरम ...
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये शिपायांच्या सहा हजार जागांसाठी २५ लाखांवर बेरोजगारांनी अर्ज केले होते. विशेष म्हणजे यापैकी हजारावर अर्जदार हे बी.ए., एम.ए. आणि पीएचडीसारख्या पदव्या घेतलेले होते. ...
मीडियातील आघाडीची कंपनी एनडीटीव्हीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्य बिझनेसकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी काही अंतर्गत बदल करण्यासाठी जवळपास 25 टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव या दोन ग्रामपंचायतींचे रुपांतर नगर पंचायतींमध्ये होवून सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, ग्रामपंचायतीमधील कर्मचाºयांचे नगर पंचायतीमध्ये अद्याप समायोजन झालेले नाही. ...
पुणे विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पदे भरली गेली नाहीत. ...