ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले ...
राज्यात व्यवसाय कर संकलन विक्रीकर विभागामार्फत करण्यात येते. मात्र, जमा झालेल्या या भल्या मोठ्या रकमेचा विनियोग रोजगार हमी योजनेसाठी करणेच आवश्यक असताना तो नेमका कसा केला याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. ...
सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे असताना आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाचा औषधांचा साठा शिल्लक असल्याने हे रुग्णालय ‘आ ...
भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत तब्बल २0 टक्के कमी वेतन दिले जाते, अशी माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. भारतात वेतन निर्धारणात अजूनही लैंगिक पातळीवर भेदभाव होतो, हेच यातून स्पष्ट होते. ...