गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही. ...
वीज मीटर रीडिंगसाठी कमी दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला नियमाप्रमाणे काम देणे अपेक्षित असताना एकच काम निविदा भरलेल्या पाच ते सहा ठेकेदारांना दिल्याचा प्रकार ‘महावितरण’च्या वाशी डिव्हीजनमध्ये घडल्याची बाब उघड झाली आहे. ...
हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा ...
नांदेड महापालिका क्षेत्रात ४८ कि.मी. अंतरावर उच्चदाब व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असून ४८ कि.मी. अंतरात या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी महापालिकेला ४८ लाख रुपये महावितरणकडून प्राप्त होणार आहेत. ...
नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली. ...
सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्ताना ...
मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी होताच वीज वाहिनी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर टप्प्याटप्प्याने ...