लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

थकबाकी भरल्यावरच नवीन वीज कनेक्शन - Marathi News | New power connection only if the outstanding is filled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकबाकी भरल्यावरच नवीन वीज कनेक्शन

जुनी थकबाकी भरल्यावरच विजेचे नवीन कनेक्शन दिले जाईल. थकबाकीमुळे वीजपुरवठा पूर्णपणे कापला गेला तर वीज ग्राहक मोबदल्यासाठी सुद्धा पात्र राहणार नाही, असे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने दिले आहे. ...

गळ्यात वीज तार लटकल्याने युवक गंभीर - Marathi News | Youth serious after hanging the electricity wire around the neck | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गळ्यात वीज तार लटकल्याने युवक गंभीर

तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही ...

वादळामुळे नागपूर शहरातील पाणीपुरवठा प्रभावित - Marathi News | The water supply in Nagpur city affected due to the storm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादळामुळे नागपूर शहरातील पाणीपुरवठा प्रभावित

नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात पर ...

१० गावांचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Break 10 power supply of villages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१० गावांचा वीज पुरवठा खंडित

सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा ...

उमरी शहरात तिसऱ्या दिवशीही निर्जळी - Marathi News | water scaracity in Umari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरी शहरात तिसऱ्या दिवशीही निर्जळी

चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती. ...

आरेतील नवसाचा पाडा अखेर उजळणार - Marathi News | The in-flight pawn will finally be lit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील नवसाचा पाडा अखेर उजळणार

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने दिले अखेर ना हरकत प्रमाणपत्र ...

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज! - Marathi News | electricity and water supply in Navsacha Pada in aarey colony mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज!

स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे. मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी नवसाच्या पाड्याला विद्युत व जल जोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. ...

शेतातील वीज तारांमुळे नुकसान - Marathi News | Damage due to electricity in the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतातील वीज तारांमुळे नुकसान

वैरागड येथील अनिल आकरे यांच्या शेतात टॉवर लाईनच्या वीज तारा टाकून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे खरीपातील हंगाम धोक्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कार्पोरेशन अंतर्गत टॉवर लाईनचे काम केले जात आहे. ही लाईन वैरागड परिसरातून गेली आहे. खांब उभे झाल ...