नागपूर शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून र ...
दुर्गम व अतिदुर्गम तथा संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यापासून वीज समस्या आहे. दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले. कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही. ...
येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले. ...
जालना जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतक-यांना कृषी पंप कार्यान्वीत करण्यात आल्याने कृषी पंपाना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शेतक-यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती होणे सुरु झाले आहे. ...