लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

वीज वितरण कार्यालयासमोर वीजबिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills in front of electricity distribution office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज वितरण कार्यालयासमोर वीजबिलांची होळी

पेठ : भारतीय जनता पक्षाच्या पेठ शहर व तालुका शाखेच्या वतीने शहरातील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वाढीव वीजबिलांची होळी करत महाविकास आघाडीचा निषेध केला. ...

येवल्यात भाजपकडून वीजबिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills from BJP in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात भाजपकडून वीजबिलांची होळी

येवला : येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे वीजबील माफीसाठी वीजबिलांची होळी करत आंदोलन करण्यात आले. ...

शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी - Marathi News | Demand for daytime power supply for agricultural pumps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

सायखेडा : महावितरण विभागाने शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे. ...

नागपुरात  भाजपाकडून वीज बिलांची होळी  - Marathi News | Holi of electricity bills by BJP in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  भाजपाकडून वीज बिलांची होळी 

BJP electricity bills, burn agitation महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ...

वीजबिल वाढीवरून वसईत भाजपा आक्रमक; वसई महावितरण कार्यालयासमोर केली होळी - Marathi News | BJP aggressive in Vasai over power bill hike; Holi in front of Vasai MSEDCL office | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वीजबिल वाढीवरून वसईत भाजपा आक्रमक; वसई महावितरण कार्यालयासमोर केली होळी

उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली ...

वीज बिल वाढीच्या निषेधार्थ उल्हासनगरातील विविध ठिकाणी भाजपचे धिक्कार आंदोलन - Marathi News | BJP's condemnation agitation at various places in Ulhasnagar to protest against increase in electricity bill | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीज बिल वाढीच्या निषेधार्थ उल्हासनगरातील विविध ठिकाणी भाजपचे धिक्कार आंदोलन

 उल्हासनगर कॅम्प नं-३ साई बाबा मंदिर जवळील वीज महावितरण कार्यालया समोर सोमवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह घोषणाबाजीत धिक्कार आंदोलन सुरू केले. ...

“राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण, अजित पवार की उद्धव ठाकरे?”; ‘तो’ प्रस्ताव परस्पर नाकारला - Marathi News | "Who is the real CM of the state, Ajit Pawar or Uddhav Thackeray?" Ask by Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण, अजित पवार की उद्धव ठाकरे?”; ‘तो’ प्रस्ताव परस्पर नाकारला

VBA Leader Prakash Ambedkar on Electricty Bill News: अजित पवार की उद्धव ठाकरे या दोघांपैकी राज्याचा मुख्यमंत्री कोण याचा खुलासा त्यांनी करावा, अन्यथा वीजबिल बंद करा, वीजबिल भरू नका हे आंदोलन यापुढे तीव्र करू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला ...

वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक - Marathi News | State government's 'U-turn' on increased electricity bill; BJP is aggressive in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक

राज्य सरकारची वाढीव वीजबिल माफीबाबतची भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.. ...