लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
या कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कार बंद होणार; पुढील वर्षापासून फक्त EV गाड्या विकणार - Marathi News | Petrol-diesel cars of Volkswagen company will be discontinued in norway; Will sell only EV cars from next year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कार बंद होणार; पुढील वर्षापासून फक्त EV गाड्या विकणार

Volkswagen: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता अनेक कंपन्या EV कडे शिफ्ट होत आहेत. ...

Tata Electric Cars : टाटा आणणार तीन नवीन इलेक्ट्रिक कार, रेंज मिळणार सुपरपेक्षा जास्त - Marathi News | tata punch ev launch date new tata electric cars with 500km range coming soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा आणणार तीन नवीन इलेक्ट्रिक कार, रेंज मिळणार सुपरपेक्षा जास्त

Tata Electric Cars : टाटाच्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच मार्केटमध्ये येणार आहेत. ...

इलॉन मस्क यांच्या टेस्लाला सूट देऊ, पण...; केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Discount Elon Musk's Tesla, but have to manufacturing in india Union Minister Nitin Gadkari message for elon musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांच्या टेस्लाला सूट देऊ, पण...; केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं

गडकरी यांनी इलॉन मस्क यांना टेस्‍लासंदर्भात स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे... ...

Skoda लवकरच लॉन्च करणार मास मार्केट इलेक्ट्रिक कार, Tata, Mahindra चं टेन्शन वाढणार! - Marathi News | Skoda will soon launch a mass market electric car in indian prices can be less than 20 lakh Tata, Mahindra tension will increase | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Skoda लवकरच लॉन्च करणार मास मार्केट इलेक्ट्रिक कार, Tata, Mahindra चं टेन्शन वाढणार!

स्कोडा ऑटो देखील भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. ...

जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय - Marathi News | The world is moving towards EVs, but Maruti is in a different mood; It is said to pay attention to these three fuels | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जग ईव्हीकडे चाललेय, पण मारुती वेगळ्याच मुडमध्ये; या तीन इंधनांकडे लक्ष द्यायचे म्हणतेय

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी मारुती इलेक्ट्रीक वाहनांविरोधात वक्तव्य केले आहे. ...

Ather 450S HR ई-स्कूटर मोठ्या बॅटरीसह लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Ather 450S HR e-scooter to launch with bigger battery? Know the details... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ather 450S HR ई-स्कूटर मोठ्या बॅटरीसह लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स...

कंपनी हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...

लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार! - Marathi News | acer electric scooter muvi 125 4g unveiled offers upto 100km driving range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने आणली इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किलोमीटरची रेंज देणार!

ही स्कूटर बाजारात कधी आणली जाईल आणि या स्कूटरमध्ये काय फीचर्स आहेत, याबद्दल जाणून घ्या... ...

इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत... - Marathi News | Mahindra Electric Cars: From New Thar to Bolero EV, Mahindra will launch 4 new electric cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

Mahindra Electric Cars: काही दिवसांपूर्वीच महिंद्राने इलेक्ट्रीक Thar चे मॉडेल लॉन्च केले होते. आता या गाड्यांचेही इलेक्ट्रीक मॉडेल येणार आहेत. ...