Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Electric Vehicles : सध्या अनेकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच सरकारनं इलेक्ट्रिक गाड्यांवरील अनुदानही वाढवलं होतं. ...
Renault SUV Megane-e: कंपनीने या कारचे प्रॉडक्शन मॉडेल दाखविले आहे. यामुळे ही कार लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र ही कार अद्याप कुठेही टेस्टिंग करताना दिसलेली नाही. ...