लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

सत्ताधारी vs विरोधक: लोकसभा आणि राज्यसभेत कोणाचे सर्वाधिक खासदार? पाहा आकडेवारी... - Marathi News | NDA vs UPA: Who has the most MPs in Lok Sabha and Rajya Sabha? Check out the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ताधारी vs विरोधक: लोकसभा आणि राज्यसभेत कोणाचे सर्वाधिक खासदार? पाहा आकडेवारी...

NDA vs UPA: बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत 26 पक्ष सामील झाले आहेत, तर एनडीएच्या दिल्लीतील बैठकीत 38 पक्षांनी हजेरी लावली आहे. ...

विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती? अशी आहे आकडेवारी  - Marathi News | BJP's response to the alliance of opposition parties, what is the strength of the component parties in NDA? Such are the statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांच्या आघाडीला भाजपाचं आघाडीनंच प्रत्युत्तर, NDAमधील घटक पक्षांचं बलाबल किती?

BJP NDA: काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...

२००४ चा फॉर्म्युला अन् २०२४ ची लढाई?; विरोधकांच्या महाबैठकीत काँग्रेसचा प्लॅन - Marathi News | 2004 Formula and 2024 Battle?; Congress's plan in the opposition's general meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२००४ चा फॉर्म्युला अन् २०२४ ची लढाई?; विरोधकांच्या महाबैठकीत काँग्रेसचा प्लॅन

सोनिया गांधींच्या नेतृत्वात होणाऱ्या या महाबैठकीत अनेक शंकाचे निराकरण केले जाईल. ...

मंगळवारी सत्ताधारी-विरोधकांचे 'शक्तीप्रदर्शन', दिल्लीत NDA तर बंगळुरुत विरोधकांची महाबैठक - Marathi News | LokSabha Election: 'Strength Show' of NDA UPA, NDA in Delhi and Opposition in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगळवारी सत्ताधारी-विरोधकांचे 'शक्तीप्रदर्शन', दिल्लीत NDA तर बंगळुरुत विरोधकांची महाबैठक

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ...

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह सर्व 11 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड - Marathi News | RajyaSabha Election: All 11 candidate including External Affairs Minister S Jaishankar elected to Rajya Sabha unopposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह सर्व 11 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

24 जुलै रोजी जोणाऱ्या राज्यसभेच्या मतदानापूर्वीच सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण - Marathi News | 25 Years Of NDA: NDA meeting in Delhi on July 18; Invited to 19 parties so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण

NDA Meeting: 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत काही पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता आहे. ...

"दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती - Marathi News | Dada take municipal elections Vasant More request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा घ्या महानगरपालिकेच्या निवडणुका", वसंत मोरेंची अजितदादांना विनंती

तुम्ही पुन्हा एकदा सत्तेत आला, पुन्हा तुमचा राज्याभिषेक ही झालाय मनासारखे खाते मिळाले, जरा आता आमचाही विचार करा ...

मिशन 2024 साठी विरोधकांचे 'अब तक 26', बेंगळुरूतील बैठकीसाठी काँग्रेसचे आणखी दोन पक्षांना निमंत्रण - Marathi News | Opposition's special 26 for Mission 2024, Congress invites two more parties to meet in Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024 साठी विरोधकांचे 'अब तक 26', बेंगळुरूतील बैठकीसाठी काँग्रेसचे आणखी दोन पक्षांना निमंत्रण

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला हे निमंत्रण पाठविले आहे.  ...