लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. ...

Video: मतांसाठी कायपण... आमदाराने केले लोकांचे बुट पॉलिश, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण - Marathi News | What for the votes.... In Rajasthan, the MLA Om Prakash Hudla is quite the people's shoe polish | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :Video: मतांसाठी कायपण... आमदाराने केले लोकांचे बुट पॉलिश, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण

आमदाराच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...

जात जनगणनेची आकडेवारी जाहीर; बिहारमध्ये ३६% ईबीसी, २७% ओबीसी - Marathi News | Caste Census Statistics Released; 36% EBC, 27% OBC in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात जनगणनेची आकडेवारी जाहीर; बिहारमध्ये ३६% ईबीसी, २७% ओबीसी

जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे. राज्यात अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) ३६ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) २७ टक्के आहेत. ...

'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | madhya pradesh election 'then they used to divide the society in the name of caste and even today', PM Modi's attack | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

MP Election 2023: देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली, त्यांनी काहीच कामे केली नाही. ...

मतदानासाठी सर्व पक्ष महिला विधेयकाच्या बाजूने; उमेदवारी देताना वस्तुस्थिती नेमकी उलटी  - Marathi News | All parties in favor of Women's Bill for voting; The reality is exactly the opposite when giving candidature | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानासाठी सर्व पक्ष महिला विधेयकाच्या बाजूने; उमेदवारी देताना वस्तुस्थिती नेमकी उलटी 

आजवरच्या सर्व निवडणुकांवर नजर टाकली तर महिलांना उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आपला हात आखडता घेतल्याचे दिसून येईल.  ...

मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार, की भाजप पुन्हा बाजी मारणार? आश्चर्यचकित करणारा आहे सर्व्हेचा निकाल! - Marathi News | MP election opinion poll Will Congress win in Madhya Pradesh or will BJP win again The results of the survey are surprising | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार, की भाजप पुन्हा बाजी मारणार? आश्चर्यचकित करणारा आहे सर्व्हेचा निकाल!

भाजप आणि काँग्रेस दोघेही आपापल्या विजयाचा दावा करताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष जनतेत जाऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला - Marathi News | MPs were nominated to prevent factionalism, BJP's game in Madhya Pradesh was reversed vidhan sabha Election update | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला

हिमाचलप्रदेशमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे. ...

एकत्रित निवडणुका २४ नव्हे,२०२९ पासून; काय होतील बदल? - Marathi News | Combined elections from 2029 not 24; What will change? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकत्रित निवडणुका २४ नव्हे,२०२९ पासून; काय होतील बदल?

विधि आयोग; विधानसभांचा कार्यकाळ वाढविण्याचा विचार ...