Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
Bharat Jodo Nyay Yatra : ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे. ...
अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2120 कोटी रुपये मिळाले, त्यापैकी 61 टक्के निवडणूक रोख्यांमधून मिळाले. ...
"CAA संदर्भात मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांना भडकवले जात आहे. CAA केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात छळ सहन करून भारतात आलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे." ...
सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास असून ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील ...
१४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला होता ...
आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील. ...
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे. ...
Kamal Nath May Join BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ...