लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

कारण-राजकारण : मोठ्या प्रकल्पाच्या नादात पालिकेचे मूलभूत प्रश्नांकडेच होतेय दुर्लक्ष - Marathi News | Reason: Politics: In the name of big projects, the municipality is ignoring basic issues. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारण-राजकारण : मोठ्या प्रकल्पाच्या नादात पालिकेचे मूलभूत प्रश्नांकडेच होतेय दुर्लक्ष

- आठ वर्षांच्या काळात महापालिकेची हद्द दोनदा वाढली पण नवीन रस्ताही नाही अन् कचरा प्रकल्पही नाही; हद्दवाढीच्या धामधुमीत स्थानिक प्रश्न अन् मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांनी शड्डू ठोकले, मतदारसंघ पुनर्रचनेसह आरक्षणाची आडाखे बांधणी सुरू - Marathi News | Movement to go to court against constituency reorganization due to reduction of constituencies in Ajra taluka in Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांनी शड्डू ठोकले, मतदारसंघ पुनर्रचनेसह आरक्षणाची आडाखे बांधणी सुरू

आजरेकर देणार न्यायालयात आव्हान? ...

नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका; निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस - Marathi News | Petition in High Court to cancel new ward structure; Notice to State Election Commission and government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका; निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस

औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. ...

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी, पालिकेच्या २,१०० शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Election duty for teachers even before school starts, 2,100 municipal teachers ordered to appear before June 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी, शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश

Mumbai News: शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मिशन ॲडमिशन’ मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

विकास आराखड्यांचे राजकीय नेत्यांना नाही देणे-घेणे, सगळे बसले मूग गिळून - Marathi News | Political leaders have nothing to do with development plans, everyone is sitting idly by. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास आराखड्यांचे राजकीय नेत्यांना नाही देणे-घेणे, सगळे बसले मूग गिळून

- पिंपरी-चिंचवड शहरातील चित्र : प्रत्येक गोष्टीवरून श्रेय घेणारे, सोशल मीडियाप्रेमी नेते, कार्यकर्ते आता गेले कुठे?; काही मोजक्या नेतेमंडळींकडून आपापल्या परिसरामधील प्रश्न मांडण्यात धन्यता ...

वारे निवडणुकीचे! पालिका हद्दीतील प्रभाग रचना २९ ऑगस्टपर्यंत अंतिम होणार - Marathi News | Elections in the air! Ward composition within the municipal limits will be finalized by August 29th | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वारे निवडणुकीचे! पालिका हद्दीतील प्रभाग रचना २९ ऑगस्टपर्यंत अंतिम होणार

महापालिका निवडणुकीसाठी अ, ब आणि क वर्गांच्या महापालिकेत चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना ...

जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ - Marathi News | 73 groups and 146 ganas of Zilla Parishad fixed, one group added in 5 talukas in new group structure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि १४६ गण निश्चित, नवीन गट रचनेत ५ तालुक्यात एका गटाची वाढ

पुण्याची लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी ...

सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गट; ओबीसींसह आरक्षण पडणार - Marathi News | 65 groups for Satara Zilla Parishad Reservations including OBCs will be made | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषदेसाठी ६५ गट; ओबीसींसह आरक्षण पडणार

जुन्या रचनेनुसार निवडणूक होणार  ...