लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी - Marathi News | ncp sp group leader rohit pawar criticized election commission after declare election of municipal council and municipal panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी

NCP SP Group News: स्वच्छ मतदार यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत. दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. ...

Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय! - Marathi News | Zohrab Mamdani becomes New York's first Muslim mayor, big victory despite Trump's threats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!

Zohrab Mamdani Mayor of New York: अपक्ष उमेदवार तथा माजी राज्यपाल अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लीवा यांचा त्यांनी पराभव केला. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात - Marathi News | pune news sharad Pawar faction enters fray for local body elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात

बारामतीमधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोलते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ...

“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule criticized election commission after declare election of municipal council and municipal panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे

NCP SP MP Supriya Sule News: दुबार मतदार हे संविधानच्या विरोधात आहे. न्याय मागणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे, आता तोही हिरावून घेणार का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. ...

“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized election commission after declare election of municipal council and municipal panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”

Congress Harshwardhan Sapkal News: सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असून, जबाबदारीपासून पळ काढला आहे. आता जनताच धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली. ...

जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री - Marathi News | district panchayat elections will be held on december 13 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक १३ डिसेंबर रोजीच होणार: मुख्यमंत्री

भाजप कोअर कमिटी बैठकीत मोदींच्या गोवाभेटीबाबत चर्चा ...

अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा - Marathi News | Elections to 246 municipal councils and 42 municipal panchayats in the state have been announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

२ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल, थेट लोकांमधून निवडले जाणार २८८ नगराध्यक्ष ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात; पुणे जिल्ह्यात आघाडी लढवणार - Marathi News | Sharad Pawar faction enters fray for local body elections; will contest in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात; पुणे जिल्ह्यात आघाडी लढवणार

बारामती आणि माळेगावमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवली जाणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले ...