Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Election, Latest Marathi News
![मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल - Marathi News | They say it's a friendly fight, so why do they take their workers into BJP? Question from Ajit Pawar group office bearers in Pune | Latest pune News at Lokmat.com मैत्रिपूर्ण लढत म्हणतात मग आपले कार्यकर्ते भाजपमध्ये का घेतात? पुण्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल - Marathi News | They say it's a friendly fight, so why do they take their workers into BJP? Question from Ajit Pawar group office bearers in Pune | Latest pune News at Lokmat.com]()
मैत्रिपूर्ण लढतीचे काही निकष पाळले पाहिजेत. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेऊ नयेत, असे ठरले असताना भाजप आपले कायकर्ते पक्षात घेत आहे ...
![Pune Local Body Election: बारामती, फुरसुंगीत आज मतदान, ३ नगर परिषदांमधील १० प्रभागांचाही समावेश, उद्या मतमोजणी - Marathi News | Voting in Baramati fursungi today 10 wards of 3 municipal councils also included counting of votes tomorrow | Latest pune News at Lokmat.com Pune Local Body Election: बारामती, फुरसुंगीत आज मतदान, ३ नगर परिषदांमधील १० प्रभागांचाही समावेश, उद्या मतमोजणी - Marathi News | Voting in Baramati fursungi today 10 wards of 3 municipal councils also included counting of votes tomorrow | Latest pune News at Lokmat.com]()
या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता बारामतीमध्ये १४ उमेदवार तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद येथे ७ उमेदवार आहेत ...
!['आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार - Marathi News | fierce competition for candidates within the BJP in the Jalgaon Municipal Corporation elections, rebellion is increasing | Latest jalgaon News at Lokmat.com 'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार - Marathi News | fierce competition for candidates within the BJP in the Jalgaon Municipal Corporation elections, rebellion is increasing | Latest jalgaon News at Lokmat.com]()
भाजपामध्ये अजून काही जणांचा प्रवेश होणार आहे, मात्र तिकीट वाटपावरून होणारी नाराजी पाहता हे प्रवेश तूर्तास थांबवण्यात आलेले आहेत. ...
![Maharashtra Nagar Parishad Election 2025: नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल - Marathi News | Second phase of municipal council elections today; all results on Sunday | Latest maharashtra News at Lokmat.com Maharashtra Nagar Parishad Election 2025: नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल - Marathi News | Second phase of municipal council elections today; all results on Sunday | Latest maharashtra News at Lokmat.com]()
राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान ...
![भंडारा जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता - Marathi News | Elections to 148 Gram Panchayats in Bhandara district likely to be postponed | Latest bhandara News at Lokmat.com भंडारा जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता - Marathi News | Elections to 148 Gram Panchayats in Bhandara district likely to be postponed | Latest bhandara News at Lokmat.com]()
१५ जानेवारीला संपणार मुदत : प्रशासक पाहणार ग्रामपंचायतीचा कारभार ...
![Chandrashekhar Bawankule: महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | It was decided in the Mahayuti meeting that we will not take each other's people; Information from Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com Chandrashekhar Bawankule: महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | It was decided in the Mahayuti meeting that we will not take each other's people; Information from Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते व इच्छुक आमच्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांची संख्या फार नाही ...
![काँग्रेसला 'हात' दाखवत प्रज्ञा सातव भाजपमध्ये! पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता - Marathi News | Pragya Satav joins BJP, showing 'hand' to Congress! Likely to go to Legislative Council again | Latest maharashtra News at Lokmat.com काँग्रेसला 'हात' दाखवत प्रज्ञा सातव भाजपमध्ये! पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची शक्यता - Marathi News | Pragya Satav joins BJP, showing 'hand' to Congress! Likely to go to Legislative Council again | Latest maharashtra News at Lokmat.com]()
काँग्रेसचे विधान परिषदेत सहा आमदार उरले असून, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत. ...
![विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा... - Marathi News | Paithani, Nathi varieties are being given for victory: TV, fridge and AC also in the lucky draw... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा... - Marathi News | Paithani, Nathi varieties are being given for victory: TV, fridge and AC also in the lucky draw... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
महापालिका निवडणुकीत प्रभागा-प्रभागांमधील लाडक्या बहिणींची मनमर्जी संपादन करण्याकरिता संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या सोहळ्यांचे आयोजन सुरू झाले आहे. ...