Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News Vidhan Sabha Election 2024 Result : Read More
पुन्हा निवडणुकीच्या फंदात पडूच नये ही भूमिका विरोधी पक्षांच्या गळी उतरवून स्वत:ची खुर्ची वाचवण्याचे उत्तम साधन सरकारच्या हाती द्यायचे आहे का? ...
वर्षा गायकवाड मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या ...
Delhi Assembly Elections 2025: 'यंदा दिल्लीतील जनतेने भाजपला विजयी करण्याचा निर्णय घेतलाय.' ...
विविध अनियमितता झाल्यामुळे ही निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची केली मागणी ...
राज्यात यंदाच्या हंगामात १९१ साखर कारखान्यांचे ३७१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्यांसमोर ऊस तोडणी यंत्रणा व पुरेशा उसाचा प्रश्न गंभीर असल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण झाले आहे. ...
मी परत उभारी घेईन. जिथं चुकले ते दुरुस्त करील" असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. ...
शंकर जगताप : महापालिकेत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक ...
नेत्यांच्या निवडणुकीत (विधानसभा) कार्यकर्ते राब राब राबले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना परतफेडीची अपेक्षा आहे. ...