Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल सोडला, तर उर्वरित 3 राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारशी चांगली नाही. याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५ राज्याच्या विधानसभांचा कौल भाजपासाठी अधिक महत्त्वाचा होता ...
तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पिछाडीवर टाकले आहे, यामुळे आता काँग्रेसला दक्षिणेतील कर्नाटकनंतर तेलंगणा या एका राज्यात विजय मिळणार आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. ...
भाजपाच्या या यशानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ...
बीआरएस महाराष्ट्रात येण्याचा तो भाग आणि प्रयत्न आता संपला; भुजबळांनी सांगितले लोकसभेत मोदीच येणार... ...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...
दोन्ही पक्षांपैकी कोणाचा तरी उमेदवार जिंकला हे जाहीर व्हायला हवे होते. परंतू, तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराने पहिला विजय नोंदविला आहे. ...