मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे पारडे आधी जड दिसले. यावेळी विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचाही फायदा झालेला नाही. ...
"देशात कोणतीही निवडणूक असो अथवा कुठलेही काम असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पुढाकार नेतृत्व केले आहे. नेहमीच ते पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. ...