Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून मिरविले; पण निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. ...
२०१८ मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील एसटीच्या ७६ पैकी १९ जागा, तसेच राजस्थानमधील २५ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. ...
मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. ...
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा इंदूर-१चे आमदार कैलाश विजयवर्गीय यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...
वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. ...
आमदार कमलेश्वर दोडियार यांचे कुटुंब मोलमजुरी करते, ते आजही झोपडीत राहतात. ...
बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...
पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरे? ...