Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
मुंबई पश्चिम उपनगरात एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात. तर, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. ...
मुंबई शहर जिल्हांतर्गत येणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी २४ लाख ४६ हजार ८८ पात्र मतदार आहेत. ...
जुन्या काँग्रेसजनांचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ गेल्या १० वर्षांपासून भाजपच्या हाती आहे. ...
भावनांच्या वादळात वाहून जाऊ नका. जाती-धर्माच्या वावटळीत चुकूनही अडकून पडू नका. देशापेक्षा महत्त्वाचे असे कधीच काही नसते! ...
नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे. ...
Maldives Election: मालदीवमध्ये होत असलेल्या संसदीय निवडणुकीसाठी भारतातील केरळमध्येही मतदान होणार आहे. चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवमधील निवडणूक आयोग मतदारांसाछी तिरुवनंतपुरम येथे मतपेट्या ठेवणार आहे. ...
ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील ...
बहुप्रतिक्षित लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक शनिवारी जाहीर झाले. यावेळी आयोगाने महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ...