लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
टेन्शन! शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी १२ दिवस उरले; उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: 12 days left for Shiv Sena party chief; Double crisis before Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :टेन्शन! शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी १२ दिवस उरले; उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट

उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena party chief illegal; A big claim before the Election Commission by Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत केलेला बदल बेकायदेशीर आहे. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटाची बाजू योग्य आहे असं जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितले. ...

काय सांगता! ३०६ मते घेणारा उमेदवार पराभूत, अन् २८७ मते घेणारा विजयी - Marathi News | candidate who got 306 votes lost and the one who got 287 votes won in dattora gram panchayat deputy sarpanch election | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काय सांगता! ३०६ मते घेणारा उमेदवार पराभूत, अन् २८७ मते घेणारा विजयी

निवडणूक विभागाचा अजब कारभार : दत्तोरा येथील वॉर्ड क्रमांक २ वांध्यात ...

भारी: आता कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट ईव्हीएम - Marathi News | voting can now be done from anywhere remote evm for migrant voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारी: आता कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट ईव्हीएम

नोकरी व व्यवसायानिमित्ताने गृहराज्य सोडून इतरत्र वास्तव्य करणाऱ्यांना आता मतदानासाठी गृहराज्यात जाण्याची गरज राहणार नाही. ...

५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत ३० जानेवारीला होणार मतदान; मतमोजणी २ फेब्रुवारीला - Marathi News | voting will be held on january 30 in 5 graduate teacher constituencies counting of votes on february 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत ३० जानेवारीला होणार मतदान; मतमोजणी २ फेब्रुवारीला

विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली. ...

Maharashtra MLC Election: मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर - Marathi News | Maharashtra MLC Election: Election of Vidhan Parishad teachers and graduates constituencies announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

Maharashtra MLC Election: राज्यातील 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. ...

Voting: आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी  - Marathi News | Votong: Now voting can be done from anywhere in the country, preparing for a major change in the election process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची तयारी 

Voting: बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय ...

Maharashtra Politics: निवडणूक आयोग शिंदे गटाला झटका देणार? एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता - Marathi News | Election Commission may give shock to the Shivsena's Eknath Shinde group? MLA Latabai Sonawane's disqualification for bogus caste certificate | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोग शिंदे गटाला झटका देणार? एका आमदाराची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

Lata Sonawane News: आपल्याला राज्यपालांकडून विचारणा झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ...