लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
तीन राज्यांमध्ये बिगुल, १६ ते २७ फेब्रुवारी या काळात मतदान - Marathi News | Election Commission of India declared dates for 3 states Elections polling in three states from February 16 to 27 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांमध्ये बिगुल, १६ ते २७ फेब्रुवारी या काळात मतदान

त्रिपुरा, नागालँड, मेघालयात रंगणार निवडणुकीचा संग्राम; २ मार्च रोजी हाेणार मतमोजणी ...

Breaking: ३ राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा, पुढच्याच महिन्यात उडणार धुरळा - Marathi News | Assembly elections announced in 3 states Tripura, meghalay and nagaland, Dhurla will fly in the next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा, पुढच्याच महिन्यात उडणार धुरळा

निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.  ...

शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Shinde group's affidavits are bogus, office bearers should be identified, Thackeray group's argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद

शिवसेनेत उभी फूट पडली ही एक काल्पनिक कथा आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. ...

जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू - Marathi News | april polls to be held in jammu and kashmir movement of assembly elections preparation of the commission started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ शकतात. ...

Maharashtra Politics: धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला तर काय? उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु? प्लॅन B काय आहे? - Marathi News | shiv sena uddhav thackeray group plan b if election commission decision will go in favor of cm eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला तर काय? उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु? प्लॅन B काय आहे?

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास काय पर्याय असू शकतात, याबाबत ठाकरे गटाने तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. ...

ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; मशाल चिन्हावरही दावा, सर्वोच्च न्यायालयात जाणार - Marathi News | Thackeray faction tensions rise; The claim on Mashal will also go to the Supreme Court by samata party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; मशाल चिन्हावरही दावा, सर्वोच्च न्यायालयात जाणार

शिवसेनेला यापूर्वी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल चिन्हावरही दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “धनुष्यबाण व पक्षाबाबत निर्णय होईपर्यंत...”; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी - Marathi News | shiv sena thackeray group demand to allow party organizational elections to election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनुष्यबाण व पक्षाबाबत निर्णय होईपर्यंत...”; शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

Maharashtra News: धनुष्यबाण चिन्ह अजगरासारखे गिळंकृत करण्यासाठी शिंदे गटाकटून कांगावा केला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Remote Voting Machine: EVM ला लिमिट! आता RVM वरूनही मतदान होणार; दुसऱ्या राज्यातून, देशातून हक्क बजावता येणार - Marathi News | Remote Voting Machine election commision: Limit to EVM! Now voting will also be held from RVM; Rights can be exercised from other states, countries | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM ला लिमिट! आता RVM वरूनही मतदान होणार; दुसऱ्या राज्यातून, देशातून हक्क बजावता येणार

निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून राजकीय पक्षांना अभिप्राय विचारले आहेत. टाटाची मोठी मदत. ...