Remote Voting Machine: EVM ला लिमिट! आता RVM वरूनही मतदान होणार; दुसऱ्या राज्यातून, देशातून हक्क बजावता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:52 PM2023-01-11T13:52:21+5:302023-01-11T13:57:09+5:30
निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून राजकीय पक्षांना अभिप्राय विचारले आहेत. टाटाची मोठी मदत.