लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा मोठा दावा - Marathi News | Hearing before Election Commission on arrow shiv sena symbol Kapil Sibal's big claim from the uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. ...

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड, त्या सामंजस्य करारांवरून काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Shinde government's 'fake' of bringing huge investment from Davos exposed, Congress criticizes it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड''

Congress criticizes Shinde Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच ...

Maharashtra Politics: “एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, हे एकनाथ शिंदेंनी अखंड विश्वाला दाखवून दिले” - Marathi News | shinde group minister uday samant told what happens in davos and praised cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो, हे एकनाथ शिंदेंनी अखंड विश्वाला दाखवून दिले”

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...

'आम्ही नेमकं काय बोलतोय...?'; नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर करत फडणवीसांनी केलं ट्विट - Marathi News | Prime Minister Narendra Modi made a return journey from Gundvali to Mogra by metro. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही नेमकं काय बोलतोय...?'; नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर करत फडणवीसांनी केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली ते मोगरा असा रिटर्न प्रवास केला. ...

आमदार जोरगेवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड गोड; तिळगूळ देत म्हणाले.. - Marathi News | huge investment deal for Maharashtra in Davos, MLA Kishor Jorgewar meet CM Eknath Shinde | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आमदार जोरगेवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड गोड; तिळगूळ देत म्हणाले..

दावोस परिषदेत महाराष्ट्राची भरारी ...

दिल्ली ते गल्लीपर्यंत हवे ‘डबल इंजिन’च; पंतप्रधान मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ - Marathi News | From Delhi to Galli, only 'double engine' is needed; Prime Minister Modi broke the coconut of the campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली ते गल्लीपर्यंत हवे ‘डबल इंजिन’च; पंतप्रधान मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ

शिंदेंच्या ‘ट्रिपल इंजिन’ची साथ, फडणवीसांचीही साद ...

सूर ‘मिशन मुंबई’चा...; पंतप्रधानांच्या उपस्थितीत फुंकले BMC निवडणुकांचे रणशिंग - Marathi News | Pm Modi visit for Mission Mumbai BMC Elections as CM Eknath Shinde Dy CM Devendra Fadnavis were also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर ‘मिशन मुंबई’चा...; पंतप्रधानांच्या उपस्थितीत फुंकले BMC निवडणुकांचे रणशिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकावर मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण ...

काही लोकांनी विश्वासघात केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Some people betrayed, Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही लोकांनी विश्वासघात केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

केंद्र सरकारने दिलेल्या भरीव निधीबद्दल मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांना हात जोडून अभिवादन ...