लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गटाला १३ जागा मिळणार? संभाव्य यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली; कोणाला उमेदवारी मिळणार? - Marathi News | loksabha election shivsena Shinde group will get 13 seats? Probable list sent to BJP high command | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाला १३ जागा मिळणार? संभाव्य यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली; कोणाला उमेदवारी मिळणार?

भाजपने लोकसभा उमेदवारांसाठी पहिल्या यादीत २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ...

अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी - Marathi News | Shiv Sena leader Vijay Shivtare warned Ajit Pawar that Baramati loksabha an independent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी

बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार? - Marathi News | After Amit Shah's meeting, will Raj Thackeray and CM Eknath Shinde meet today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होणार?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. ...

'...तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा - Marathi News | even the Nationalists can break the faith of the Mahayuti Ajit Pawar group's warning to Shiv Sena eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला आहे. ...

"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं - Marathi News | Omar abdullah threatens to don't construction of Maharashtra Bhawan in Kashmir, Eknath Shinde target Uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं

काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनाने श्रीनगरच्या बडगाम इथं अडीच एकर जागा खरेदी केली आहे. ...

"त्यांना कडक शिक्षा करा..", 'अनुपमा' फेम अभिनेत्याने मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांकडे केलं आवाहन - Marathi News | anupama actor sudhanshu pandey appeal cm eknath shinde and devendra fadnavis to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना कडक शिक्षा करा..", 'अनुपमा' फेम अभिनेत्याने मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांकडे केलं आवाहन

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' मधील अभिनेत्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केलं मदतीचं आवाहन केलंय. नेमकं प्रकरण काय? ...

राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' - Marathi News | What will happen to Eknath Shinde when Raj Thackeray comes? Watch 'Karana Politika' with Sanjay Awat | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' ...

वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा; शिवसेना बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना? - Marathi News | Be willing to make sacrifices at times; Suggestions of Chief Minister Eknath Shinde in Shiv Sena meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा; शिवसेना बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना?

शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही लोकसभा सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती देण्यात आल्याचे समजते. ...