लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
स्वबळावर लढण्याची घोषणा, तरी ‘राज’ मागण्यांना शिंदेंचा प्रतिसाद - Marathi News | Shinde's response to the 'Raj' demands despite the announcement of fighting on his own in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वबळावर लढण्याची घोषणा, तरी ‘राज’ मागण्यांना शिंदेंचा प्रतिसाद

अजित पवार गटाशी संघर्ष तरी पायघड्याच; विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी, एक सर्वेक्षण पूर्ण, दुसरे करणार सुरू ...

विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव - Marathi News | Vikas Kharge promoted, now Chief Minister's Additional Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव

ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीई (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन्स) व  एमए असे त्यांचे शिक्षण आहे. ...

शरद पवारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; आठवड्यातील दुसऱ्या भेटीने चर्चांना उधाण - Marathi News | Sharad Pawar meets CM Shinde again; The second meeting of the week sparked discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; आठवड्यातील दुसऱ्या भेटीने चर्चांना उधाण

या भेटीत विरोधी पक्षाच्या साखर कारखान्यांना नाकारण्यात आलेले कर्ज तसेच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. ...

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अदानी समुहाचे २ अधिकारीही उपस्थित?; चर्चेवर शरद पवारांचा खुलासा - Marathi News | 2 officials of Adani Group also present during the meeting of Chief Minister eknath shinde and ncp Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अदानी समुहाचे २ अधिकारीही उपस्थित?; चर्चेवर शरद पवारांचा खुलासा

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय खलबते रंगत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांना दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Relief for BAMS graduate students; Chief Minister Eknath Shinde took a big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांना दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde : अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश - Marathi News | mns Raj Thackerays 6 demands immediate response from Chief Minister eknath Shinde On the spot orders to the administration | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश

मनसेच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. ...

Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार - Marathi News | Shiv Sena aggressive against Jayant Patil in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार

आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या ...

राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कारण काय? - Marathi News | After Raj Thackeray, Sharad Pawar met Chief Minister Eknath Shinde What is the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कारण काय?

आज सकाळी आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्यानंतर खासदार शरद पवार यांनीही मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. ...