लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम - Marathi News | st employees agitation will continue cm eknath shinde will take meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम

ST Protest News: सरकारने जर वेळेत बैठक घेतली असतील तर ही वेळ आली नसती, असे सांगत कृती समिती भूमिकेवर ठाम आहे. ...

CM शिंदे म्हणाले "आंदोलन मागे घ्या"; भाजप आमदार म्हणतात, "रात्रीपासूनच संपावर जा" - Marathi News | Strike of ST employees will continue until their demands are accepted says Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे म्हणाले "आंदोलन मागे घ्या"; भाजप आमदार म्हणतात, "रात्रीपासूनच संपावर जा"

सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. ...

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का; पण कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली - Marathi News | Sainath Tare of Eknath Shinde Shiv Sena joins Uddhav Thackeray Shiv Sena in Kalyan, activists of Thackeray group upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना धक्का; पण कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली

कल्याणमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी धक्का दिला आहे. याठिकाणचे शिंदेंचे समर्थक असलेले तरे यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे.  ...

नवरा अख्खा पगार देतो तरी बायको त्याचे ऐकत नाही, मग...; प्रणिती शिंदेंचा लाडकी बहीणवरून टोला - Marathi News | Even though the husband pays the entire salary, the wife does not listen to him, then...; Praniti Shinde's on Ladaki Bahin Yojana Eknath Shinde, Ajit pawar claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरा अख्खा पगार देतो तरी बायको त्याचे ऐकत नाही, मग...; प्रणिती शिंदेंचा लाडकी बहीणवरून टोला

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार असून महायुतीचे सरकार आणा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते सांगत आहेत. यावर प्रणिती शिंदे यांनी टोला लगावला आहे. ...

Manoj Jarange Patil: फडणवीसांशिवाय सरकारच पान हलत नाही; मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय तेच घेतात - जरांगे पाटील - Marathi News | without devendra fadnavis the government does not move No matter who the Chief Minister is he takes decisions manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: फडणवीसांशिवाय सरकारच पान हलत नाही; मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय तेच घेतात - जरांगे पाटील

विधानसभा निवडणूक लढवण्याची आम्ही रणणिती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील ...

"आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे..."; ST कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has appealed to the ST employees to call off the strike now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेत, त्यामुळे..."; ST कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांनी संप आता मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ...

महायुतीचा मोठा निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेला मुदतवाढ; महिलांच्या खात्यात ४५०० रुपये येणार - Marathi News | maharashtra mahayuti govt give extension to mukhyamantri ladki bahin yojana upto 30 september 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीचा मोठा निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेला मुदतवाढ; महिलांच्या खात्यात ४५०० रुपये येणार

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून, त्यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे. ...

Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Government's effort to combine development and welfare Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा कल्याणकारी योजना हे सरकार राबवत आहे ...