lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक होतं पाणी

एक होतं पाणी

Ek hot paani movie, Latest Marathi News

'एक होतं पाणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे.नुकतेच रोहित राऊत, हृषीकेश रानडे तसेच आनंदी जोशी यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.
Read More
'एक होतं पाणी' चित्रपटाची या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली निवड - Marathi News | The film 'Ek Hotam Pani' was selected in this International Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक होतं पाणी' चित्रपटाची या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली निवड

'एक होतं पाणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी 'एक होतं पाणी'चे केले तोंडभरून कौतुक  - Marathi News | Senior social worker Anna Hazare appreciated the 'Ek Hota Paani' Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी 'एक होतं पाणी'चे केले तोंडभरून कौतुक 

'एक होतं पाणी' चित्रपटाच्या टीमने सध्या राळेगणसिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली आणि पाणी या विषयावर गहन चर्चा देखील केली. ...

'एक होतं पाणी' सिनेमाचा ट्रेलर आऊट - Marathi News | 'Ek Thaon Vaish' movie trailer-out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक होतं पाणी' सिनेमाचा ट्रेलर आऊट

रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा चित्रपट येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. ...

एक होतं पाणी'ची दाहकता १० मे पासून रुपेरी पडद्यावर - Marathi News | Ek hot paani will be release on 10th may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक होतं पाणी'ची दाहकता १० मे पासून रुपेरी पडद्यावर

रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं  पाणी' हा  पाणी समस्येसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट येत्या १० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे ...

गणेश मयेकर 'ह्या' चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Ganesh Mayekar will appear in a different role in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश मयेकर 'ह्या' चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत

गणेश मयेकर आगामी 'एक होतं पाणी' या सिनेमात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी'ने मारली बाजी - Marathi News | Ek Hot Pani got rewards Indian World Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी'ने मारली बाजी

हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी' या मराठी सिनेमाने विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त करत उतुंग बाजी मारली आहे. ...

'एक होतं पाणी'ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | A special glimpse of 'Ek Tha Thaa Water' is to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक होतं पाणी'ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला

एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका... 'एक होतं पाणी' अशी हटके टॅग लाईन असणारे 'एक होतं पाणी' या आगामी मराठी चित्रपटाचे टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ...

'एक होतं पाणी'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा - Marathi News | Ek Hote Pani Marathi movie will be released soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक होतं पाणी'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

६ व्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'एक होतं पाणी' चित्रपटाने विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला. ...