लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Digital University: डिजिटल विद्यापीठ म्हणजे नेमके काय असते? - Marathi News | What exactly is a digital university? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डिजिटल विद्यापीठ म्हणजे नेमके काय असते?

Digital University: कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली. ...

दिव्याखाली अंधार! कारच्या हेडलाइटवर ४०० विद्यार्थ्यांनी दिली १२ वीची परीक्षा - Marathi News | bihar board 12 th exam government failed on the first day itself the examination till 8 pm by lighting the lights of the vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्याखाली अंधार! कारच्या हेडलाइटवर ४०० विद्यार्थ्यांनी दिली १२ वीची परीक्षा

Bihar Board Exams 2022: बिहार बोर्डाच्या इंटर परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु परीक्षेला दोन दिवसही उलटले नाही तोच शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. ...

सोलापूरचे डिसले गुरूजी म्हणाले मला माफ करा; झेडपीच्या सीईंओंना दिले पत्र - Marathi News | Disley Guruji of Solapur said I am sorry; Letter to the CEOs of ZP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे डिसले गुरूजी म्हणाले मला माफ करा; झेडपीच्या सीईंओंना दिले पत्र

सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांना दिले पत्र ...

Union Budget 2022: महामारीचा फटका बसलेल्या शिक्षणाला डिजिटल बूस्टर, केल्या विशेष तरतुदी - Marathi News | Union Budget 2022: Digital booster to epidemic-hit education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :महामारीचा फटका बसलेल्या शिक्षणाला डिजिटल बूस्टर, केल्या विशेष तरतुदी

Union Budget 2022 For Education : महामारीचा फटका बसलेल्या शिक्षणाला बूस्टर डोस देत केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल विद्यापीठाची घोषणा झाली आहे. ...

Union Budget 2022 : देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा, नोकरीच्या संधीसाठी पोर्टल लाँच होणार! - Marathi News | Union Budget 2022: Nirmala Sitharaman announces setting up of digital university, portal for job opportunities will be launched! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा, नोकरीच्या संधीसाठी पोर्टल लाँच होणार!

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी देशात शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ...

Video: 'नमन चहा आण', चिमुकल्यांची वर्गात हजेरी; पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरु - Marathi News | School started in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: 'नमन चहा आण', चिमुकल्यांची वर्गात हजेरी; पिंपरी - चिंचवडमध्ये शाळा सुरु

पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत दिली होती ...

Education Budget 2022 : डिजिटल शिक्षणाला बुस्टर डोस! शालेय विद्यार्थांसाठी 100 चॅनेल्स सुरू करणार; शिक्षण तुमच्या दारी येणार - Marathi News | Education Sector Budget 2022 'One class, one TV channel' program of PM eVIDYA will be expanded from 12 to 200 TV channels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल शिक्षणाला बुस्टर डोस! शालेय विद्यार्थांसाठी 100 चॅनेल्स सुरू करणार; शिक्षण तुमच्या दारी येणार

Education Sector Budget 2022 : कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनलद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. ...

राज्यात एलएलबीच्या पाच हजार जागा रिक्त, आतापर्यंत ६३०५ जागांवर प्रवेश - Marathi News | Five thousand LLB seats vacant in maharashtra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात एलएलबीच्या पाच हजार जागा रिक्त, आतापर्यंत ६३०५ जागांवर प्रवेश

विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. ...