लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत आढळले ३८६ काॅपीबहाद्दर - Marathi News | 386 copies were found in the degree examination of the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत आढळले ३८६ काॅपीबहाद्दर

सुनावणीनंतर पुढच्या बैठकीत होणार कारवाई, काॅपीमुक्त परीक्षेचे आवाहन करूनही काही केंद्रावर गैरप्रकार आढळून आले. ...

परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट - Marathi News | new crisis ahead of Amravati university as Staff on strike ahead of exams | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परीक्षांच्या तोंडावर कर्मचारी संपावर, विद्यापीठापुढे नवे संकट

सीबीसीएस हिवाळी परीक्षा आजपासून, परीक्षांच्या नियोजनावर होणार परिणाम ...

पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ - Marathi News | students to Running for water stopped in rural areas, 79 thousand zp schools installed taps | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ

अमरावती, भंडाऱ्याने मारला पहिला नंबर : प्रजासत्ताकदिनी शंभर टक्के यशासाठी ‘जलजीवन’चा ग्रामसभेत आढावा ...

पदवी आणि पदविका पात्र, पदव्युत्तर उमेदवार अपात्र; एमपीएससीचा अजब कारभार - Marathi News | Degree and Diploma Eligible, Post Graduate Candidates Eligible; bizarre administration of MPSC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवी आणि पदविका पात्र, पदव्युत्तर उमेदवार अपात्र; एमपीएससीचा अजब कारभार

नियमामुळे पत्रकारितेच्या पदव्यांवरच प्रश्नचिन्ह ...

‘असर २०२२’च्या निमित्ताने काही प्रश्न... - Marathi News | Some questions on the occasion of Asar 2022 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘असर २०२२’च्या निमित्ताने काही प्रश्न...

जी संकल्पना मुलांच्या वयानुरूप नाही म्हणून त्यांच्या अभ्यासक्रमात नाही, त्यावरचे प्रश्न मुलांसमोर ठेवणं कोणत्या शिक्षणशास्त्रात बसतं? ...

विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात - Marathi News | Eight and a half lakh pages of rare manuscripts in crisis at the Dr.BAMU; Aspire to Digitization of Pages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात

उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. ...

वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली - Marathi News | Importance of time...! Reached when the exam gate was closed and missed the exam opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली

विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना ...

प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of her husband troubles after love marriage the student took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल

रेडिओलॉजीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या ...