लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

दहावी- बारावीच्या पुनर्परीक्षा मंगळवारपासून, हेल्पलाईन सुविधा; भरारी पथकांचे राहणार लक्ष - Marathi News | Ten-XII test again, Tuesday Helpline facility; Fleet squad to stay | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावी- बारावीच्या पुनर्परीक्षा मंगळवारपासून, हेल्पलाईन सुविधा; भरारी पथकांचे राहणार लक्ष

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड यावेळेत प्रथम भाषेचा (मराठी विषय) पेपर होईल. ...

नापासांच्या डिग्री प्रकरणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना नागपुरातून बोलावणे - Marathi News | In case of failed students Degree the University officers should be called from Nagpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नापासांच्या डिग्री प्रकरणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना नागपुरातून बोलावणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण केल्याचे प्रकरण उघडकीस आले. ...

शिक्षणाच्या आयचा घो! NEET परीक्षेत भोपळा तरी मिळाला MBBS ला प्रवेश   - Marathi News | Student got Zero in The NEET examination, but get Admisstion for MBBS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणाच्या आयचा घो! NEET परीक्षेत भोपळा तरी मिळाला MBBS ला प्रवेश  

NEET परीक्षेत शून्य तसेच दहापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  ...

आपली आयटीआय बरी ! - Marathi News | Your ITI is bad! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपली आयटीआय बरी !

दहावीत कमी गुण मिळाले, अभियांत्रिकीला कुठेच नंबर नाही लागला, तर आयटीआयला प्रवेश घेण्याचे दिवस कधीच गेले. उलट अभियांत्रिकीचेच दिवस भरले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातूनच गाठावी लागते शाळा - Marathi News | Schools to be passed through river bed; Life-threatening exercise for students of Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातूनच गाठावी लागते शाळा

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील मनुला, माटाळा (ता. हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशात आजही शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ...

अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई, उच्च शिक्षण संचालकांचे आदेश - Marathi News | Action on the challenger colleges, orders of higher education directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई, उच्च शिक्षण संचालकांचे आदेश

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे. ...

पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ७८०७ विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ - Marathi News | admission news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पसंतीचे महाविद्यालय मिळूनही ७८०७ विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एकूण ३५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. मात्र त्यातील तब्बल ७८०७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली असून २१६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. ...

मराठी माध्यमाचे विद्यार्थी वाढवण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’ - Marathi News | To increase the students in Marathi medium | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी माध्यमाचे विद्यार्थी वाढवण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा घसरता पट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आता ‘शाळा आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून तसा प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...