अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे. ...
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे. ...
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत संबंधित २१२ शाळेतील मुख्याध्यापकांनी चूकीचे खातेक्रमांक शिक्षण विभागाकडे सादर केले. सदरील खातेक्रमांक तात्काळ दुरूस्ती करून सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जोपर्यंत खातेक्रमांक बरोबर दिले जाणार नाही ...
आजच्या युगात अभियंते ‘पॅकेज’च्या मागे धावत असताना उपराजधानीत स्थापत्य अभियांत्रिकीतील एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील अध्यापन अन् संशोधनाचा वसा सोडलेला नाही. ...
कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अर्ध्या तासाच्या अंतरानेच तब्बल तीन वेळा बैठकीची तारीख आणि वेळ बदलल्याचे संदेश सदस्यांना पाठविण्यात आले आहेत. ...
जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानि ...
देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार उच्च शिक्षणासोबतच कौशल्य विकासात भर देण्यासाठी केंद्र सरकारने यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख १० हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जालना येथे क ...