मागील चार वर्षांत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही, या निषेधार्थ २ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील खाजगी शाळा बंदची हाक देण्यात आली आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्या नंतर आता तातडीने देण्याची कार्यवाही ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुरू केली असून येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सुमारे ४०० शाळांना त ...
एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ अर्ज भरताना चुकून राज्याऐवजी अनिवासी भारतीय कोट्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरीतून बाद होऊ नये यासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र एम. ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा नि ...
मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी तब्बल ७ शिक्षक गैरहजर आढळून आल्याने शाळेचा कारभार रामभरोसे सुरु होता. सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन तपासणी केली. ...
निफाड येथे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...