लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ  - Marathi News | The increase in the standard of CHB professors by the Higher Education Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च शिक्षण विभागातर्फे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ 

सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण संचालनालयाने मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला होता.मात्र,त्यात अनेक त्रुटी काढून सुमारे दोन वर्षे मानधन वाढ करण्यास चालढकल केली जात होती. ...

संशोधनावर असणार ‘कौन्सिल’ची नजर - Marathi News | The council's eyes will be on the research | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशोधनावर असणार ‘कौन्सिल’ची नजर

उच्चशिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनावर आता ‘इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिल’ लक्ष ठेवणार असून, या कौन्सिलच्या नियंत्रणाखालीच उच्चशिक्षण संस्थांना काम करावे लागणार आहे. ...

भारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती - Marathi News | American students' interest in India increased; Choice of Courses in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतात अमेरिकन विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; भारतातील अभ्यासक्रमांना पसंती

मुंबई : भारतातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा काहीसा घटला असून त्याचवेळी अमेरिकेतून भारतात येणाºया विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मात्र वाढ ... ...

‘आयईएस’मध्ये कोल्हापूरचा रोहन पाटील राज्यात प्रथम - Marathi News | Rohan Patil of Kolhapur in 'IES' first in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आयईएस’मध्ये कोल्हापूरचा रोहन पाटील राज्यात प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) घेतलेल्या इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत पेठवडगांव (जि. कोल्हापूर) येथील रोहन रामराव पाटील याने देशात ४४ वा, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने दुसऱ्या प्रयत्नात या ...

सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरूच! - Marathi News | Seventh Pay Commission, the educator's information collection has begun | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरूच!

सातवा वेतन आयोगामध्ये सुधारित श्रेणीसाठी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक गत काही दिवसांपासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या माहितीचे संकलन सुरू आहे. ...

शाळाबाह्य मुले, बाल कामगारांप्रती शिक्षण विभाग उदासीन - Marathi News | Nomadic school for out-of-school children, child labor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळाबाह्य मुले, बाल कामगारांप्रती शिक्षण विभाग उदासीन

शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहा ...

शिक्षण मंडळाचा खो खो संपुष्टात - Marathi News | Due to the lost loss of the Board of Education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण मंडळाचा खो खो संपुष्टात

महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा खो खो अखेर संपुष्टात आला असून, प्रशासनाधिकारीपदी उदय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासदेखील नकार दिला होता. ...

बीड जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविकांना लाभ - Marathi News | Benefits to 5,13,122 Aanganwadi sevaks in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविकांना लाभ

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा जिल्ह्यातील ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना लाभ होणार आहे. ...