गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...
राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार ...
जीवनसत्व ‘क’ चा मनुष्याच्या शरीरात पुरवठा झाल्यास कर्करोग, त्वचारोग व रक्ताक्षय अशा जीवघेणी आजारापासून मुक्ती मिळेल, असा शोधनिबंध ठाणे जिल्ह्यातील सहायक प्राध्यापक शरद महाजन यांनी सादर केला आहे. ...
दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कल चाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ व ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय : बुध्दिमत्ता चाचणी, लेख क्र. 23, घटक- गटाशी जुळणारे पद, उपघटक - शब्दसंग्रह, या घटकामध्ये प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले असतात. त्याच्या संबंधित शब्द पर्यायातून निवडायचा असतो. ...
हंगामी वसतिगृहांची मागील तीन दिवसांपसून राज्यस्तरीय पथकाने तपासणी पूर्ण केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण सचिवांकडे सादर केला जाणार आहे. ...