Nana Patole: केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच ही परिस्थिती उद्धवल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...
माटुंगा रोड स्थानकाबाहेरील सेनापती बापट मार्गावरील खुलेआम सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माटुंग्याची ड्रग्ज विक्री प्रकाशात आली. ...
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने राजस्थानमधून अमली पदार्थ आणले होते. शेख याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ...