लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'चीनला महामारीची मोठी किंमत भोगावी लागेल, कोरोनाला चीनच जबाबदार' - Marathi News | China will have to pay a heavy price for the corona, Trump warned by video on twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'चीनला महामारीची मोठी किंमत भोगावी लागेल, कोरोनाला चीनच जबाबदार'

जगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण - Marathi News | facebook twitter take action over us president donald trump misleading covid 19 posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण

Donald Trump : ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही अ‍ॅक्शन घेतली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले... - Marathi News | donald trump returns to white house after receive treatment for covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले...

Donald Trump : अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर आता ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ...

कोरोनाची दोन 'खास' औषधं, यांच्यामुळे वेगानं रिकव्हर होतायत डोनाल्ड ट्रम्प! - Marathi News | US president Donald Trump coronavirus treatment remdesivir regn cov2 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाची दोन 'खास' औषधं, यांच्यामुळे वेगानं रिकव्हर होतायत डोनाल्ड ट्रम्प!

डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला रुग्णालयात काम करतानाचा फोटो, पण एका चुकीमुळे झाले ट्रोल.... - Marathi News | Donald trump is mocked online for signing blank page in staged photo | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला रुग्णालयात काम करतानाचा फोटो, पण एका चुकीमुळे झाले ट्रोल....

कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका - Marathi News | Donald Trump leaves hospital briefly amid covid treatment health experts critizes this stunt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका

Donald Trump : सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

अमेरिकेत निवडणुकीच्या ऐन धामधुमीतले ‘ऑक्टोबर सरप्राईज’ - Marathi News | US Election October surprise on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत निवडणुकीच्या ऐन धामधुमीतले ‘ऑक्टोबर सरप्राईज’

अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत. ...

प्रकृती बरी नव्हती; पण आता सुधारणा- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Donald Trump coronavirus update Reports say next 48 hours critical Trump says feeling much better now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रकृती बरी नव्हती; पण आता सुधारणा- डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण शुक्रवारी कमी झाले होते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. ...