लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
...तेव्हा बायडन म्हणाले होते, की ते भारतातूनही निवडणूक लढू शकतात; 'इंट्रेस्टिंग' आहे त्यांचे भारतीय कनेक्‍शन - Marathi News | US election 2020 joe biden's Indian Connection and their political journey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तेव्हा बायडन म्हणाले होते, की ते भारतातूनही निवडणूक लढू शकतात; 'इंट्रेस्टिंग' आहे त्यांचे भारतीय कनेक्‍शन

US Election 2020: प्रसारमाध्यमांचा ट्रम्प यांना दणका, भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले - Marathi News | US Election 2020: The media slammed Trump, disrupting his speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020: प्रसारमाध्यमांचा ट्रम्प यांना दणका, भाषणाचे प्रसारण मध्येच खंडित केले

US Election 2020: ट्रम्प यांनी शुक्रवारी सायंकाळी व्हाइट हाऊसमधून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. भाषण सुरू असताना ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. निवडणुकीत मोठा घोटाळा होत असल्याचे दिसते, अशी विधाने ट्रम्प यांनी केली. ...

US Election 2020:  महोदय, ही अमेरिका आहे, इथे अध्यक्षांची निवड जनता करते!, डाेनाल्ड ट्रम्प यांना काेर्टाने फटकारले - Marathi News | US Election 2020: Sir, this is America, here the people elect the President !, Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020:  महोदय, ही अमेरिका आहे, इथे अध्यक्षांची निवड जनता करते!, डाेनाल्ड ट्रम्प यांना काेर्टाने फटकारले

US Election 2020: ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे. ...

'चिल, डोनाल्ड, चिल'! 16 वर्षीय ग्रेटाने ट्रम्प यांना त्यांच्याच शब्दात सुनावलं, म्हणाली... - Marathi News | chill donald chill greta thunberg trolls trump with his own words | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'चिल, डोनाल्ड, चिल'! 16 वर्षीय ग्रेटाने ट्रम्प यांना त्यांच्याच शब्दात सुनावलं, म्हणाली...

Donald Trump And Greta Thunberg : स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

कोणता अध्यक्ष भारतासाठी चांगला ? Dr Ravi Godse on US Election 2020 | America - Marathi News | Which president is better for India? Dr Ravi Godse on US Election 2020 | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणता अध्यक्ष भारतासाठी चांगला ? Dr Ravi Godse on US Election 2020 | America

...

अरे काय, कधी लागणार यांचा निकाल? American Election 2020 | India News - Marathi News | What is the result? American Election 2020 | India News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे काय, कधी लागणार यांचा निकाल? American Election 2020 | India News

...

US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप - Marathi News | US Elections Result 2020 : Donald Trump claims victory again, makes serious allegations against the Democratic Party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप

US Elections Result News: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. ...

US Election 2020:  ज्याे बायडन फाॅर्मात, डाेनाल्ड ट्रम्प काेर्टात, अमेरिका निवडणूक मैदानात जाेरदार लढाई - Marathi News | US Election 2020: Fighting in Biden Farm, Donald Trump Court, US Election Campaign | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020:  ज्याे बायडन फाॅर्मात, डाेनाल्ड ट्रम्प काेर्टात, अमेरिका निवडणूक मैदानात जाेरदार लढाई

US Election 2020:  बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना  या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. ...