लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा - Marathi News | Donald Trump India Visit: NCP leader Jitendra Awhad has criticized US President Donald Trump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

Donald Trump's India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. ...

Donald Trump India Visit Live : डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत दाखल; उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेणार भेट - Marathi News | Donald Trump India Visit Live News : Donald Trump Meeting With Narendra Modi Ahmadabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump India Visit Live : डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत दाखल; उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेणार भेट

Donald Trump India Visit Live : अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील ... ...

Donald Trump's Visit : मोटेरामध्ये PM मोदींनी 21 मिनिटांच्या भाषणात 22 वेळा घेतलं ट्रम्प यांचं नाव - Marathi News | Donald Trump's India Visit : Narendra Modi Took Donald Trump's Name 22 Times In His 21 Minutes Speech At Motera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's Visit : मोटेरामध्ये PM मोदींनी 21 मिनिटांच्या भाषणात 22 वेळा घेतलं ट्रम्प यांचं नाव

Donald Trump's India Visit : मोटेरा स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प'  कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील खास मैत्री दिसून आली. ...

एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress demonstrations in Thane against SC, ST, OBC reservations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शने

संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजपा सरकार प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अ ...

पंतप्रधान मोदींनी एका तासात तीनवेळा घेतली ट्रम्प यांची गळाभेट - Marathi News | donald trump india visit namaste trump program narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी एका तासात तीनवेळा घेतली ट्रम्प यांची गळाभेट

मोटेरा स्टेडियमवर दिलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आता फार पुढे गेले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा उभय देशातील मजबूत संबंधांसाठी नवा अध्याय ठरले, असंही मोदी म्हणाले.  ...

Donald Trump Visit: 'ते पूर्वी चहा विकायचे'; एवढं बोलून ट्रम्प मधेच थांबले अन्... - Marathi News | Donald Trump Visit: US President Donald Trump praised India's Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump Visit: 'ते पूर्वी चहा विकायचे'; एवढं बोलून ट्रम्प मधेच थांबले अन्...

Donald Trump : आज आमचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. तसेच त्यामुळे भारताने आमच्या हृदयात विशेष स्थान बनवले आहे. ...

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक - Marathi News | Donald Trump's India Visit know the differences between donald trumps air force one and narendra modis air india one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे. ...

Donald Trump Visit: सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे; ट्रम्प यांची 'मोटेरा'वर 'बॅटिंग' - Marathi News | Donald Trump Visit: Donald Trump mentions Sachin, Virat and Bollywood in his speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump Visit: सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे; ट्रम्प यांची 'मोटेरा'वर 'बॅटिंग'

Donald Trump Visit: आज तुम्ही जे प्रेम आणि आदरातिथ्य दाखवले ते आमच्या मनात कायम राहील. ...