येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चार दिवसांच्या बाळाच्या मांडीमध्ये सुई ठेवून प्रचंड निष्काळजीपणा केल्या प्रकरणी शुक्रवारी शेकापचे जिल्हा सरचिटणीस किर्तीकुमार बुरांडे यांनी याबाबत येथील अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबराई करुन जाब विचारला. ...
सेलू तालुक्याच्या ग्रामीण भागासह सेलू शहर करिता असलेल्या एकमेव ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांची गर्दी झाली आहे. उपचारासाठी रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. येथील बाह्य रूग्ण सेवेचा भार एकाच अधिकाऱ्यांवर आलेला आहे. ...