Doctor, Latest Marathi News
मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. ...
आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. ...
तिघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
अकोला: न्यू भागवत प्लॉट परिसरातील ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर रूपेश सुधाकर तेलगोटे याने गत सहा महिन्यांपासून शेकडो प्रेमी युगुल तसेच महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. ...
किडनीला काहीही झाले नसताना, दोन आठवड्यांपूर्वी एका तरुणावर डायलिसीस केल्याचा धक्कादायक प्रकार वायसीएममध्ये घडला होता... ...
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार आढळल्याने सदर नर्सिंग होम सील केले . बोगस डॉक्टर रुपेश तेलगोटे याच्यासह वैशाली संजय गवई, रवी भास्कर इंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
११५० उमेदवारांचे तीन दिवस समुपदेशन ...
परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कात्रज भागातील दाेन बाेगस डाॅक्टरांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...