लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

‘मार्ड’सह निवासी डॉक्टरांचा संप मागे; सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत - Marathi News | Resident Doctors strike called off | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मार्ड’सह निवासी डॉक्टरांचा संप मागे; सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत

७ आॅगस्ट रोजी ‘मार्ड’नेदेखील राज्यव्यापी आंदोलन छेडल्याने सर्वोपचार रुग्णालयातील एकूण २०० डॉक्टर्स संपावर होते. ...

‘मेस्मा’च्या भीतीने निवासी डॉक्टरांचा संप स्थगित - Marathi News | Resident doctor's termination for fear of 'Mesma' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेस्मा’च्या भीतीने निवासी डॉक्टरांचा संप स्थगित

संप स्थगित करून डॉक्टर सेवेत रुजू ...

मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांचा संप मागे - Marathi News | Mayo, medical doctor's back end | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांचा संप मागे

राज्यातील पूरस्थिती, त्यामुळे बळावणारे साथीचे आजार व विद्यावेतन वाढीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रुग्णहित विचारात घेऊन गुरुवारी बेमुदत संप मागे घेतला. ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप स्थगित - Marathi News | Strike of resident doctors in the state halted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप स्थगित

बुधवारी सकाळपासून निवासी डॉक्टरांनी आझाद मैदानात आंदोलन केले. ...

निवासी डॉक्टरांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई; राज्य शासनाचा इशारा - Marathi News | Action under resident 'Mesma' on resident doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांवर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई; राज्य शासनाचा इशारा

नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर ...

रजेवर गेलेल्या डॉक्टरांना रजेवरून बोलावले परत - Marathi News | The doctors who were on leave were called back from leave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रजेवर गेलेल्या डॉक्टरांना रजेवरून बोलावले परत

केवळ आपत्कालीन शस्त्रक्रियाच पूर्ण केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ...

नागपुरात डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Fraud case filed against doctor couple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

सक्करदरा पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध २ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. योगेश शेंडे आणि त्यांची पत्नी प्रणाली शेंडे (लोकसेवा नगर) यांचा या प्रकरणात सहभाग आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

डॉक्टरांवर रुग्णांचा विश्वास संवादाने वाढतो : नितीन वरघणे - Marathi News | Patients' trust in doctors grows through dialogue: Nitin Verghane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरांवर रुग्णांचा विश्वास संवादाने वाढतो : नितीन वरघणे

डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले. ...