कोरोना विषाणू संदर्भात चुकीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई येथील एका डॉक्टरचा आहे. यात त्या डॉक्टरने मास्क लावण्याची गरज नसल्याचे व संभ्रमित करणारी माहिती दिली आहे. ...
‘लोकमत’ने या विषयी शहरातील वरिष्ठ तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी कोरोनाला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यांच्यानुसार, चीनच्या तुलनेत चीनच्या बाहेर याचा मृत्युदर ०.२ टक्के आहे. जर १ हजार रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली तर ९९८ रुग्ण ठण ...