लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके - Marathi News | The government will have to increase the number of corona tests | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके

शासनाला कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल ...

Corona virus : खासगी डॉक्टरांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये : आयएमएचे आवाहन - Marathi News | Corona virus : Private doctors should not be treated as criminals: IMMA appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : खासगी डॉक्टरांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये : आयएमएचे आवाहन

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दवाखान्यांमधील कर्मचारी कामावर येत असताना त्यांच्यापैकी अनेकांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला. ...

Coronavirus : देशात दर 2 तासाला एकाचा मृत्यू, 24 तासांत आढळले 328 नवे रुग्ण - आरोग्यमंत्रालय - Marathi News | Health ministry joint secy lav agrawa on coronavirus sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : देशात दर 2 तासाला एकाचा मृत्यू, 24 तासांत आढळले 328 नवे रुग्ण - आरोग्यमंत्रालय

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत. ...

दिल्ली मरकज संमेलनातून परतलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | Negative report of doctor returning from Delhi Merkaj meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्ली मरकज संमेलनातून परतलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

दिल्ली मरकज संमेलनातून परत आलेल्या आणखी एका व्यक्तीची कोरोना विषाणू संक्रमणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा व्यक्ती शहरातील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. ...

एका व्हेंटिलेटरमधून आठ रुग्णांना कृत्रिम श्वास - Marathi News | Artificial respiration for eight patients with a ventilator | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका व्हेंटिलेटरमधून आठ रुग्णांना कृत्रिम श्वास

अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येइल, असे उपकरण तयार केले आहे. ...

CoronaVirus खासगी दवाखाने केवळ तीन तासच सुरु राहणार - Marathi News | CoronaVirus private clinics will only be open for three hours hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus खासगी दवाखाने केवळ तीन तासच सुरु राहणार

इंडियन मेडिकल असोसिएशनचा निर्णय ...

CoronaVirus: धक्कादायक! ठाण्यातील डॉक्टरला कोरोनाची लागण; काजूवाडीमध्ये क्लिनिक - Marathi News | CoronaVirus in Thane: Shocking! Thane's kajuwadi doctor got corona Positive hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: धक्कादायक! ठाण्यातील डॉक्टरला कोरोनाची लागण; काजूवाडीमध्ये क्लिनिक

CoronaVirus in Thane: मंगळवारी जसलोकमध्ये कोरोनाची लागण झालेली पहिली नर्स सापडली होती. यानंतर त्या वॉर्डमधील सातही नर्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | 307 of suspects in Pimpri-Chinchwad corona report is negative; Waiting for 42 patient report | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर ...