लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू - Marathi News | Third victim of GBS disease in Pune 36 year old driver from Pimple Gurav dies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे ...

भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना - Marathi News | A young driver died after being hit by a heavy container; Incident on Hadapsar - Saswad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कंटेनरच्या धडकेत कारचालक तरुणाचा मृत्यू; हडपसर - सासवड रस्त्यावरील घटना

फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहू कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात चालक गंभीर जखमी झाले होते ...

Guillain Barre Syndrome: पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू - Marathi News | Pune 127 16 more GBS patients two deaths so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे ...

घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न - Marathi News | How did GBS happen even though there was food and water in the house? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न…

GBS Outbreak: औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले.  ...

घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन - Marathi News | Don't be afraid, if you get proper treatment, you will get better! Appeal from a young man who overcame 'GBS' and recovered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील, त्याला योग्यरित्या प्राधान्य द्या ...

प्रबळ इच्छाशक्ती अन् जिद्दीसमोर वयाचा घटक छोटा ठरला! १७ व्या वर्षी वैष्णवने मिळविली डॉक्टरेट - Marathi News | Strong willpower and stubbornness made age a small factor! Vaishnav earned his doctorate at the age of 17 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रबळ इच्छाशक्ती अन् जिद्दीसमोर वयाचा घटक छोटा ठरला! १७ व्या वर्षी वैष्णवने मिळविली डॉक्टरेट

वयामध्ये न अडकता जग बदलण्याचे बळ देणारे हे उदाहरण तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरणार ...

गर्भवती महिलेच्या गर्भातही आढळला गर्भ! वैद्यक क्षेत्रातील दुर्मिळ घटना; भारतातील आतापर्यंतचे १५ वे प्रकरण - Marathi News | Fetus found in pregnant woman's womb Rare medical incident 15th case in India so far | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गर्भवती महिलेच्या गर्भातही आढळला गर्भ! वैद्यक क्षेत्रातील दुर्मिळ घटना; भारतातील आतापर्यंतचे १५ वे प्रकरण

५ लाख प्रकरणांमध्ये अशी एकच घटना आढळून येते. त्यामुळे तपासणीनंतर या महिलेला अधिक तज्ज्ञांच्या देखरेखीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे... ...

‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट - Marathi News | AI becomes a real doctor gives report in a few moments after seeing X rays | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट

५० ‘एक्स-रे’ झाल्यानंतर त्याचा एकत्रित डेटा या नव्या प्रणालीद्वारे मिळतो. ...